लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक जोशी

हार्दिक जोशी

Hardik joshi, Latest Marathi News

हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे.
Read More
VIDEO : राणादाला लागली पाठकबाईंच्या नावाची हळद..! , हार्दिक जोशीच्या हळदीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Haldi ceremony started..! The video of Ranada aka Hardik Joshi's Haldi is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : राणादाला लागली पाठकबाईंच्या नावाची हळद..! , हार्दिक जोशीच्या हळदीचा व्हिडीओ व्हायरल

Hardik Joshi And Akshaya Deodhar: हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. ...

Hardeek Joshi And Akshaya Deodhar Wedding : आईने हट्ट केला म्हणून..., अशी सुरू झाली होती राणादा व पाठकबाईंची लव्हस्टोरी... - Marathi News | Marathi Actor Hardeek Joshi And Akshaya Deodhar Lovestory wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईने हट्ट केला म्हणून..., अशी सुरू झाली होती राणादा व पाठकबाईंची लव्हस्टोरी...!!

Hardeek Joshi And Akshaya Deodhar Wedding : अक्षया व हार्दिकच्या लग्नाचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तत्पूर्वी या जोडप्याची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? कोणी कोणाला प्रपोज केलं? कोणी लग्नासाठी विचारलं? हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

लगीन घटिका समीप आली! पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले फोटो - Marathi News | Akshaya Deodhar and Hardeek Joshi wedding rituals started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीन घटिका समीप आली! पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले फोटो

Akshaya Deodhar : पाठकबाई राणादासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. ...

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding :  ‘या’ दिवशी उडणार राणादा व पाठकबाईंच्या लग्नाचा बार...; अखेर मुहूर्त ठरला...!! - Marathi News | marathi actor Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding finally reveled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या’ दिवशी उडणार राणादा व पाठकबाईंच्या लग्नाचा बार...; अखेर मुहूर्त ठरला...!!

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : हार्दिक व अक्षया दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण कधी? याचा खुलासा होत नव्हता. पण आता तोही खुलासा झाला आहे. ...

पाठकबाई लग्नासाठी तयार ! नवीन व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारलं, काय मग... - Marathi News | akshaya-deodhar-is-ready-to-be-bride-asking-fans-are-the-ready-to-see-her-in-bridal-look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाई लग्नासाठी तयार ! नवीन व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारलं

अक्षया सोशल मीडियावरुन लग्नाची तयारी कशी सुरु आहे त्याचे अपडेट्स चाहत्यांना देतच असते. कधी केळवणाचे तर कधी बॅचलर पार्टीचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. आता अक्षयाचा वधूच्या वेशातील व्हिडिओही तिने टाकला आहे. ...

लेक अभिनेत्री असूनही अक्षया देवधरच्या आई-बाबा राहतात लाईमलाईटपासून कोसो दूर, पाहा फोटो - Marathi News | Akshaya Deodhar's parents live far away from the limelight, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेक अभिनेत्री असूनही अक्षया देवधरच्या आई-बाबा राहतात लाईमलाईटपासून कोसो दूर, पाहा फोटो

Akshaya Deodhar : अक्षया देवधरचे आई वडिल लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. ...

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन - Marathi News | marathi-serial-tujyat-jeev-rangala-actress-kalyani-jadhav-met-with-an-accident-dies-today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ...

राणादा आणि पाठकबाईंची लगीन घाई! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची पत्रिका आली समोर - Marathi News | Ranada and Pathakbai's Wedding! Akshaya Deodhar and Hardik Joshi's wedding card has come out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राणादा आणि पाठकबाईंची लगीन घाई! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची पत्रिका आली समोर

Akshaya Deodhar And Hardik Joshi Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ...