हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय. राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. ...
राणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी सखी प्रेक्षकांनी पाहली आणि ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली. ही भूमिका मालिकेत रुचा आपटे साकारत आहे. ...
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी त्याच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सर्तक आहे. त्यांच्या फिटनेस सिक्रेटविषयी त्याने नुकतेच सांगितले आहे. ...