लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक जोशी

हार्दिक जोशी, मराठी बातम्या

Hardik joshi, Latest Marathi News

हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे.
Read More
स्टाईल मै रेहने का, हार्दिक जोशीचा नवीन लूक चर्चेत, नव्या भूमिकेसाठी सज्ज - Marathi News | Hardeek Joshi Changed and stylish look attracts all | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टाईल मै रेहने का, हार्दिक जोशीचा नवीन लूक चर्चेत, नव्या भूमिकेसाठी सज्ज

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी राणा बनत घराघरात पोहचला. मालिका बंद झाल्यानंतर रसिकांचा लाडका राणा दा सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही रसिकांची उत्सुकता असते. ...

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राणा दाची ग्रेट भेट, या भेटीमागचं नेमकं कारण काय ? - Marathi News | tujhyat jeev rangala fame actor hardeek joshi meets filmmaker ashutosh gowariker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राणा दाची ग्रेट भेट, या भेटीमागचं नेमकं कारण काय ?

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रचंड हिट ठरली होती. मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. विशेष म्हणजे राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ...

कसा वाटला अंजली आणि रणादाचा हा लूक, फोटो जोरदार होतोय व्हायरल - Marathi News | 'Tujhyat Jiv Rangala' fame anjali and Ranada Marathi serial onscreen couple first time together in their real look. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा वाटला अंजली आणि रणादाचा हा लूक, फोटो जोरदार होतोय व्हायरल

Anjali & Ranada first time in their real look.या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ...

या नव्या सदस्याचे हार्दिक जोशीने केले कुटुंबात स्वागत - Marathi News | hardik joshishares picture with niece | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या नव्या सदस्याचे हार्दिक जोशीने केले कुटुंबात स्वागत

हार्दिकने नुकताच एका चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ...

‘तुझ्यात जीव रंगला’चा राणादाने सुरु केला नवा व्यवसाय, आता विकतोय बदाम थंडाई - Marathi News | tuzhat jeev rangala fame ranada actor hardeek joshi enters in food business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’चा राणादाने सुरु केला नवा व्यवसाय, आता विकतोय बदाम थंडाई

यायला लागतंय...चालतय की...! सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत हार्दिकने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ...

सलमान खानप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर्समध्ये होते या अभिनेत्याची गणना, कोण आहे तो? - Marathi News | Like Salman Khan Hardeek Joshi Also Most Eligible Bachelor Of Marathi Film Inudustry-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर्समध्ये होते या अभिनेत्याची गणना, कोण आहे तो?

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत बलदंड शरीरयष्टी असलेला राणा पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर हिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत विवाहबद्ध होतो. ...

या अभिनेत्याने भूमिकेसाठी केले 15 दिवसांत 8 किलो वजन कमी, म्हणतो भूमिकेत जीव रंगला - Marathi News | Hardik joshi lost his 8 kg weight in 15 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याने भूमिकेसाठी केले 15 दिवसांत 8 किलो वजन कमी, म्हणतो भूमिकेत जीव रंगला

या भूमिकेसाठी त्यांने १५ दिवसांत ८ किलो वजन कमी केले. ...

हा अभिनेता सध्या छोट्या पडद्यावर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे हा? - Marathi News | Tujhyat Jeev Rangala fame hardik joshi is unrecognizable in this picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता सध्या छोट्या पडद्यावर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे हा?

या अभिनेत्याच्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ...