हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
मराठी अभिनेता हार्दिक जोशीनेही यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच घरी आणली आहे. हार्दिकने महागडी आणि लक्झरियस अशी नवी कोरी कार खरेदी केली आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश ...