ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...
लोकलवर दगडफेक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्बर लाईनच्या सीएसएमटी - पनवेल मार्गावर मानखुर्द-वाशी स्थानकादरम्यान लोकलवर अज्ञाताने ही दगडफेक केली होती. ...
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...