Mumbai Mega Block on March 9, 2025: मुंबई उपनगरीय पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवार, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या, सविस्तर... ...
या कालावधीत सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असतील, तसेच बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवाही सुरू राहतील. ...