रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे. ...
दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे. ...