कुर्ला ते शीव स्थानकांदरम्यान धोकादायक असलेला पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन सहा तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटे ते रविवारी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत पूल पाडकाम सुरू राहणार आहे. या कामामुळे मुंबई ...
हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...