मध्य, हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...
हार्बर मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड बनावटीच्या सर्व लोकल बाद झाल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असणार आहेत. ...
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...