लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरभजन सिंग

हरभजन सिंग

Harbhajan singh, Latest Marathi News

Harbhajan Singh: कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार - Marathi News | harbhajan singh announced as rajya sabha member contribute salary to daughters of farmers for their education and welfare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

Harbhajan Singh: देशाच्या हितासाठी शक्य ते सर्वकाही करण्याची ग्वाही राज्यसभा खासदार झालेल्या हरभजन सिंग याने दिली आहे. ...

Harbhajan Singh on MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड कप जिंकला, मग बाकीचे 10 खेळाडू काय...!; 2011च्या विजयाचे श्रेय MS Dhoniला मिळाल्याने हरभजन सिंगचा सवाल, Video - Marathi News | Harbhajan Singh on MS Dhoni getting credit for India’s World Cup 2011 triumph, say ‘Toh baaki 10 waha lassi peene gaye the?’ Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीने 2011चा वर्ल्ड कप जिंकला, मग बाकीचे 10 खेळाडू काय...!; हरभजन सिंगचा सवाल

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकं वर्चस्व गाजवले. ...

Virat Kohli Harbhajan Singh: विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत 'हा' ३१ वर्षीय खेळाडू सहज मागे टाकेल- हरभजन सिंग - Marathi News | Harbhajan Singh makes big statement says this 31 years old Indian Cricketer can beat Virat Kohli in Fitness | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत 'हा' ३१ वर्षीय खेळाडू सहज मागे टाकेल- हरभजन सिंग

पाहा, तुम्हाला पटतंय का हरभजन सिंगचं मत ...

"हरभजन सिंग सोडून इतर उमेदवार म्हणजे पंजाबसोबत विश्वासघात", नवज्योत सिंग सिद्धूंचा केजरीवालांवर निशाणा   - Marathi News | navjot singh sidhu slams arvind kejriwal over rajyasabha election aap candidate nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हरभजन सिंग सोडून इतर उमेदवार म्हणजे पंजाबसोबत विश्वासघात", सिद्धूंचा केजरीवालांवर निशाणा

Navjot Singh Sidhu : राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या या उमेदवारांबाबत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...

Pradip Mehra: प्रदीपसाठी केंद्रीय मंत्र्यांचं ट्विट, भज्जीकडून कौतूक अन् माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी - Marathi News | Pradip Mehra: Union Minister's tweet for Pradeep, compliment from Bhajni and compliment of former Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदीपसाठी केंद्रीय मंत्र्यांचं ट्विट, भज्जीकडून कौतूक अन् माजी मुख्यमंत्र्यांची शाबासकी

विनोदी कापरी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Punjab Rajya Sabha Election: मोठी बातमी! 'आप'कडून हरभजन सिंग-राघव चढ्ढा यांना राज्यसभेची उमेदवारी, 5 नावे निश्चित - Marathi News | Punjab Rajya Sabha Election: Harbhajan Singh-Raghav Chadha got RajyaSabha ticket from AAP, 4 names confirmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 'आप'कडून हरभजन सिंग-राघव चढ्ढा यांना राज्यसभेची उमेदवारी, 5 नावे निश्चित

Punjab Rajya Sabha Election: पंजाबमधील पाच राज्यसभेच्या जागेसाठी आपने तयारी सुरू केली असून, चार नावे निश्चित झाली आहेत. यात आपचे चाणक्य डॉ. संदीप पाठक, लव्हली युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावाचा समावेश आहे. ...

AAP: 'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार? - Marathi News | AAP: 'Aap' will play a new game, Raghav Chadha will also go to Rajya Sabha with Bhajji? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार?

एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे ...

Punjab Politics : हरभजन सिंग राजकीय मैदानात उतरणार? आप भज्जीला मोठं पद देत महत्त्वाची जबाबदारी सोपवणार  - Marathi News | Punjab Politics: Will Harbhajan Singh enter the political arena? You will give a big post to Bhajji and give him important responsibilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरभजन सिंग राजकीय मैदानात उतरणार? आप मोठं पद देत महत्त्वाची जबाबदारी सोपवणार 

Punjab Politics: एकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे. ...