शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Chaitra Purnima 2023: चैत्र पौर्णिमेची रात्र आहे खास, 'या'उपायांनी लक्ष्मी माता करेल धन वैभवाची बरसात!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताचे 'हे' पावरफुल मंत्र अनेक कारणांसाठी नक्कीच येतील कामी, निवडा तुमच्या आवडीचा मंत्र!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: भक्त हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करूया, जयंती नाही; सप्तचिरंजीवांमध्ये त्याला स्थान मिळाले त्याची कथा!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: श्रीरामाप्रमाणे हनुमंताला देवत्त्व प्राप्त झाले पण का? त्याचे उत्तर सापडते किष्किंधाकांडात!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताला श्रीरामांचा अखंड सहवास कसा मिळाला, भक्त-भगवंताच्या नात्याची गोड गोष्ट!

महाराष्ट्र : डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत!

राष्ट्रीय : Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'

नाशिक : साधू-महंतांसह अंजनेरी ग्रामस्थांचा विजयोत्सव

नाशिक : किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद पुन्हा आक्रमक

राष्ट्रीय : जहाॅंगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला स्थगिती कायम; आदेशानंतरही कारवाई सुरू ठेवल्याची गंभीर दखल : सर्वोच्च न्यायालय