शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये ते जाणून घ्या!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंती म्हणावं की जन्मोत्सव? दाते पंचांगाने केलेला खुलासा जाणून घ्या!

भक्ती : हनुमान जयंती: ८ राशींना मनासारखा काळ, मिळकत वाढेल; नवी डील फायदेशीर, वर्क फ्रॉम होमचा लाभ!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवानिमित्त जाणून घ्या चिरंजीवी हनुमंताच्या वास्तव्याची तीन ठिकाणं!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाला हनुमंताच्या दर्शनाला जाताना आठवणीने घेऊन जा 'या' तीन गोष्टी!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: इतरांशी वैर पण हनुमंताशी मैत्री करण्यामागे शनी देवांची काय होती भूमिका? जाणून घ्या!

फिल्मी : 'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

राष्ट्रीय : Hanuman Marriage: बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित? 'या' राज्यात पत्नीसह विराजमान आहेत बजरंगबली...

छत्रपती संभाजीनगर : 'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे

अकोला : आश्चर्यच... हनुमान जंयतीला अशीही पंगत, महाप्रसादाचा लाभ घेण्यास जमली 'वानरसेना'