शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

फिल्मी : ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

भक्ती : Chaitra Purnima 2024: आज चैत्र पौर्णिमेला हनुमंताबरोबर लक्ष्मी मातेचीही विधिवत पूजा करा; घवघवीत  यश मिळवा!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाला हनुमंताची केवळ आरती म्हणू नका; जाणून घ्या भावार्थ!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: शनिदोष आणि साडेसातीच्या त्रासातून मुक्तीसाठी हनुमान जन्मोत्सवाला करा 'हे' उपाय!

भक्ती : हनुमान जयंती: ४ आहेत प्रिय राशी, हनुमंतांची विशेष कृपा; शनी-मंगलदोषातून मुक्तता, अनेक लाभ!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर करूया वाल्मिकी रामायणातील जन्मकथेचे वाचन!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: कोणत्याही प्रकारच्या संकटमुक्तीसाठी हनुमान जन्मोत्सवाला 'दहा'पैकी 'एक' उपाय करा!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: श्रीराम तसेच हनुमंताचे मंदिर असते पण श्रीरामाच्या भावंडांचे का नाही? वाचा कारण...