शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : शंकरसेवक हनुमान रामसेवक कसे झाले? Ram Sevak Hanuman | Lokmat Bhakti

भक्ती : संकट मोचन हनुमान उपासनेचे १० प्रकार | Hanuman Upasana | Lokmat Bhakti

भक्ती : साडेसातीच्या काळात मारुतीची उपासना का करतात? | Why we pray Hanuman during Sade Sati? Lokmat Bhakti

भक्ती : अतिशय प्रभावी आणि लाभदायी हनुमान लांगूल साधना | Hanuman Jayanti 2021 | Hanuman Langul Sadhana

सांगली : कोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया !

नाशिक : मालेगावी हनुमान जयंती साजरी

जरा हटके : Hanuman Jayanti 2021: २०० वर्ष जुनं हनुमानाचं चमत्कारी मंदिर पाहिलंय का? आतापर्यंत इथं एकही व्यक्ती नाही कोरोना संक्रमित

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : हनुमान आणि लक्ष्मणाचे भांडण झाले, ते सोडवताना राम आणि शिवशंकराचे भांडण जुंपले; वाचा ही लोककथा!

भक्ती : हनुमान जयंती निमित्त : मारुती स्तोत्र व लांगुलास्त्र पठण । Maruti Stotra and Langulastra Chanting