शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

महाराष्ट्र : डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत!

राष्ट्रीय : Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'

नाशिक : साधू-महंतांसह अंजनेरी ग्रामस्थांचा विजयोत्सव

नाशिक : किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद पुन्हा आक्रमक

राष्ट्रीय : जहाॅंगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला स्थगिती कायम; आदेशानंतरही कारवाई सुरू ठेवल्याची गंभीर दखल : सर्वोच्च न्यायालय

फिल्मी : Jr NTR: RRRच्या अफाट यशानंतर Jr NTRने घेतली 'हनुमान दीक्षा', 21 दिवस अनवाणी पायाने राहणार

मुंबई : Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

पुणे : पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन

पुणे : पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

पुणे : हिंजवडी : 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात निघाली बगाड मिरवणूक