शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : म्हणायला अवघड, पण अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहे हनुमंताची आरती!

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? पुराणात सापडतो त्या ठिकाणांचा उल्लेख!

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : हनुमंताची कृपा प्राप्त करण्यासाठी 'या' दहा सोप्या उपायांपैकी एक उपाय अवश्य करा आणि अनुभव घ्या!

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : हनुमंताला तेल, रुईच्या अकरा पानांचा हार आणि शेंदूरच का वाहतात, त्यामागे आहेत ही कारणे!

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : यंदा शनिवारी हनुमान जयंती; हनुमंत आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी  जुळून आलाय खास योग!

सांगली : कोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया !

नाशिक : मालेगावी हनुमान जयंती साजरी

जरा हटके : Hanuman Jayanti 2021: २०० वर्ष जुनं हनुमानाचं चमत्कारी मंदिर पाहिलंय का? आतापर्यंत इथं एकही व्यक्ती नाही कोरोना संक्रमित

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा