येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या शाळेतून अनेक होतकरू व प्रज्ञावंत विद्यार्थी घडले. यापुढेही या शाळेतून असेच कर्तबगार व होतकरू विद्यार्थी घडावेत, .... ...
स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. ...
यवतमाळ : जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. ...
हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांश ...
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या चालू प्रकल्प व विशेषत: पोवनी-३ या प्रकल्पाच्या बाबतीत जमिनीचा दर व नोकरी यासबंधी महत्त्वपूर्ण बैठक .... ...
पाकव्याप्त काश्मीरवरून आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी खडेबोल सुनावले आहेत. ...
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...