हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे. Read More
सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे ...
भारतीय हजयात्रींनी तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते. ...