हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे. Read More
जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. ...
राज्य हज समितीच्यावतीने गेल्यावर्षी हज यात्रेला गेलेल्या स्वयंसेवकांच्या (खादीमुल हुज्जा) झालेल्या खर्चापैकी ७० टक्के म्हणजे जवळपास ५० लाखाच्या निधीचे वितरण करण्याला अखेर वित्त विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...
२०१८ मधील हज यात्रा समाप्त होऊन २०१९च्या हज यात्रेची घोषणा झाल्यानंतरही, केंद्रीय हज समितीतर्फे २०१८च्या हज यात्रेकरूंना अतिरिक्त शुल्क भरण्याचे पत्र पाठविण्यात येत आहे. ...
२०१९ मधील हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये केंद्रीय हज समितीने १२ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. देशभरातून मुदत वाढविण्याची मागणी झाल्यानंतर त्याचा विचार करून ही मुदत वाढविण्यात आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली. ...