लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हज यात्रा

हज यात्रा

Haj yatra, Latest Marathi News

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.
Read More
जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद  - Marathi News | Know, why the Haj pilgrimage grant is closed | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद 

केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.   ... ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, हज यात्रेचे अनुदान केले बंद - Marathi News | Government ends subsidy for Haj pilgrims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा मोठा निर्णय, हज यात्रेचे अनुदान केले बंद

केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. ...