बाहेर जाताना करूया की वेगवेगळी हेअरस्टाईल... आता घरीच तर आहोत, असं म्हणत तुम्हीही सतत केसांचा उंच आणि घट्ट अंबाडा बांधून ठेवताय का ? पण असं करू नका... असं करत असाल तर काही गोष्टी नक्कीच जाणून घ्या. ...
असं खूपदा होतं.. आपल्याला दुसऱ्या दिवशी कुठेतरी जायचं असतं म्हणून आपण ऐनवेळी गडबड नको म्हणून आदल्या दिवशीच केस धुवून घेतो. पण असं करणं आपल्याला फारच महागात पडतं. कारण केस पुन्हा ऑईली आणि अगदी चिपकू चिपकू झालेले असतात. तुम्हालाही असाच अनुभव येताे ना ...
डोक्यात पहिल्यांदा पांढरा केस दिसल्यावर प्रचंड घाबरायला होतं. आता काय करावं, असं वाटतं आणि मग अनेक जणी तो केस थेट उपटून टाकायला निघतात. पण असं करणं खरोखरंच योग्य आहे का ? पांढरा केस दिसल्यावर सगळ्यात आधी काय करावं बरं ? ...
Jawed habib shares a long hairs secret : केसांना रंगाची योग्य शेड आणण्यासाठी केसांचा रंग लावल्यानंतर आपण ते फक्त 25 मिनिटांसाठी आपल्या केसांवर सोडले पाहिजे. ...
आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे तेल हे उपलब्ध असल्यामुळे आपण कोणते तेल खरेदी करावे असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. पण बडीशेपचं सुद्धा तेल असतं का? त्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
केसांसाठी बेस्ट कंडीशनर म्हणजे मेहंदी. महिन्यातून एकदा जर केसांना मेहंदी लावली तर नक्कीच केसांचे चांगले पोषण होते. म्हणूनच मेहंदी भिजवताना हे दोन घटक त्यामध्ये नक्की टाका. यामुळे नेहमीसारखा लालसर रंग न येता नक्कीच विकतच्या हेअर डायसारखा बरगंडी आणि ...
घरात जेवढी माणसं आहेत, तेवढे कंगवे असलेच पाहिजेत. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी एक दोन कंगवे एक्स्ट्राचे ठेवावेच. कारण एकमेकांचे कंगवे शेअर करणं म्हणजे स्वत:च्या केसांचं चांगलंच नुकसान करून घेणं आहे. ...