आपण सगळेच शाम्पू व हेअर कंडीशनर वापरत असतो... केस जेव्हा कोरडे होतात तेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की थोड जास्त हेअर कंडीशनर वापरल्यास परिणाम चांगला होईल. पण हे चुकीच आहे. अति कंडीशनिंग तुमच्या केसांवर बॅकफायर करु शकते. म्हणजेच तुमचे केस चिकट, कमजोर ...
केस निरोगी असतील तर ते वाढतील आणि सुंदरही दिसतील. केस निरोगी आणि सुंदर ठेवण्याचा मार्ग हा नैसर्गिक असला तर उत्तम. सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुग त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी बटाट्याचा रस लावण्याचा सल्ला देतात. प्रामुख्याने केस वाढावेत म्हणून बटाट्याचा ...
केसांची स्वच्छता आणि निगा राखण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी कंडिशनर फायद्याचं ठरतं. पण बऱ्याचजणींना कंडिशनरचा वापर नेमका कसा करावा हे माहीत नसतं. कंडिशनर लावताना केलेल्या चुकांचा वाईट परिणाम तुमच्या केस ...
शिकेकाईचे फायदे यावर आम्ही video केला होता त्याची लिंक आम्ही description मध्ये देणार आहोत...ते तुम्ही चेक करू शकता... सो आजच्या विडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कि लांबसडक मजबूत केस हवे असतील तर शिकेकाईचे हेअर मास्क कसे बनायचे आणि use करायचे... त्या ...
केसातला कोंडा कधीकधी खूपच वैताग देतो. यामुळे केसगळती तर सुरू होतेच पण चारचौघांसमोर कोंडा दिसला, तर प्रचंड लाज वाटते. केसातला कोंडा घालविण्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा... ...