लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
दाट-लांबसडक केस हवेत तर वापरा किचनमधल्या २ गोष्टी; महिन्याभरात दिसेल फरक... - Marathi News | Hair Care Tips For long And Thick Hair : If you want thick-long hair, use 2 things in the kitchen; You will see the difference within a month... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दाट-लांबसडक केस हवेत तर वापरा किचनमधल्या २ गोष्टी; महिन्याभरात दिसेल फरक...

Hair Care Tips For long And Thick Hair : किचनमध्ये सहज उपलब्ध असणारे २ पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात आणि त्याच्या वापराने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. ...

फक्त १० रुपये खर्च करा आणि पांढरे केस काळे करण्याची युक्ती वापरा, ४ उपाय कायम दिसाल तरुण - Marathi News | Grey Hair Solution at Home : White hair grey hair home remedy for white beard | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त १० रुपये खर्च करा आणि पांढरे केस काळे करण्याची युक्ती वापरा, ४ उपाय कायम दिसाल तरुण

Grey Hair Solution at Home : केस काळे करण्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे. हे लावण्यासाठी सर्वप्रथम तुरटी बारीक करून त्याची पावडर बनवा. ...

केसातला कोंडा काही केल्या कमीच होत नाही? घरच्याघरी १ सोपा उपाय, कोंडा होईल कमी - Marathi News | Home made Hair mask for Dandruff Problem : Does not reduce the amount of Dandruff? 1 simple remedy at home... Dandruff will be reduced | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसातला कोंडा काही केल्या कमीच होत नाही? घरच्याघरी १ सोपा उपाय, कोंडा होईल कमी

Home made Hair mask for Dandruff Problem : बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा फायदा होतो. ...

हेअर ड्रायर सतत वापरल्याने खरंच केस खराब होतात का? ओले केस लवकर सुकवण्यासाठी सतत ड्रायर वापरला तर.. - Marathi News | Does constant use of hair dryer really damage hair? If you use a dryer continuously to dry wet hair quickly.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेअर ड्रायर सतत वापरल्याने खरंच केस खराब होतात का? ओले केस लवकर सुकवण्यासाठी सतत ड्रायर वापरला तर..

Hair Dryer Problems हेअर ड्रायर हे उपकरण वाईट नाही. मात्र, त्याचा आपण वापर कसा करतो, हे समजून घ्यायला हवे. ...

केसातल्या कोंड्यामुळे हैराण आहात? तज्ज्ञ सांगतात, आहारात करा ३ बदल... - Marathi News | Diet Tips For Dandruff Problem by Anjali Mukerji :Troubled by dandruff? Experts say, make 3 changes in diet... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसातल्या कोंड्यामुळे हैराण आहात? तज्ज्ञ सांगतात, आहारात करा ३ बदल...

Diet Tips For Dandruff Problem by Anjali Mukerji : कोंडा कमी करण्यासाठी आहारात काही सोपे बदल केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. ...

Home Remedies for Gray Hair : वय कमी पण केस खूपच पांढरे झालेत? ३ उपाय, काळेभोर, दाट केसांचा खास फॉर्म्यूला - Marathi News | Home Remedies for Gray Hair : Premature white hair home remedies at 25 to 30 years age group curd onion juice curry leaves tomato | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय कमी पण केस खूपच पांढरे झालेत? ३ उपाय, काळेभोर, दाट केसांचा खास फॉर्म्यूला

Home Remedies for Gray Hair : कांद्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या रसाने टाळूवर मसाज करा. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरीत्या काळे होतीलच पण केसगळतीसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळेल. ...

केस गळणं- कमी वयातच पांढरे केस? फक्त ३ योगासनं करा, लांबसडक- काळ्याभोर केसांसाठी खास उपाय - Marathi News | Hair loss - gray hair at a young age? Do only 3 yoga poses, best solution for long- silky hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळणं- कमी वयातच पांढरे केस? फक्त ३ योगासनं करा, लांबसडक- काळ्याभोर केसांसाठी खास उपाय

Exercise That Can Reduce Hair Fall: केसांच्या बाबतीत कोणतीही समस्या जाणवत असेल तर हे काही व्यायाम आणि योगमुद्रा (yogasana for hair care) करून बघा. हा नैसर्गिक उपचार तुम्हाला नक्कीच आवडेल. ...

केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय  - Marathi News | Natural hair tonic with just 2 ingredients, Best home remedies for dandruff, hair fall and gray hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय 

Hair Care Tips: अशक्तपणा आल्यावर आपल्याला जशी टॉनिकची (natural hair tonic) गरज असते, तशीच गरज कमजोर झालेल्या आपल्या केसांनाही असतेच.. म्हणूनच तर हा बघा त्यावरचा उत्तम उपाय ...