लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट.. - Marathi News | Sonam Kapoor Ahuja has the most interesting beauty hack for coconut oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट..

Sonam Kapoor Ahuja has the most interesting beauty hack for coconut oil : जेव्हा स्किन केअरचा प्रश्न येतो तेव्हा सोनम घरगुती पारंपरिक उपाय करण्यावर जास्त भर देते. ...

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल  - Marathi News | Fenugreek Seeds for Hair : Fenugreek Seeds hair oil for hair fall control hair loss control tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल 

Fenugreek Seeds for Hair : केसांची वाढ होण्यापासून पांढरे केस कमी होण्यापर्यंत अनेक समस्यांवर मेथी गुणकारी ठरते. (How to make methi hair oil) ...

हेअर स्ट्रेटनिंगसाठी करायचं आहे, १० रुपये दह्यावर खर्च करा, सरळ-सिल्की केसांसाठी हा घ्या दह्याचा उपाय - Marathi News | Curd hair mask for straightening | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेअर स्ट्रेटनिंगसाठी करायचं आहे, १० रुपये दह्यावर खर्च करा, सरळ-सिल्की केसांसाठी हा घ्या दह्याचा उपाय

Curd hair mask for straightening केस सरळ करण्यासाठी घरीच तयार करा दह्याचा हेअरपॅक, स्वस्तात मस्त उपाय ...

विंचरताना केसांचे पुंजकेच्या पुंजके हातात येतात? १० रुपयांच्या कडीपत्त्याचे करा घरीच हेअर ऑइल - Marathi News | How to make curry leaf hair oil to get rid of hair fall : How grow hair faster by using homemade hair oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विंचरताना केसांचे पुंजकेच्या पुंजके हातात येतात? १० रुपयांच्या कडीपत्त्याचे करा घरीच हेअर ऑइल

How to make curry leaf hair oil to get rid of hair fall : रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा कडीपत्ता फोडणीत घातल्यानंतर पदार्थाची चव बदलते. तसंच केसांसाठीही कडीपत्ता खुपच गुणकारी आहे. ...

महागडे कंडीशनर कशाला, खोबरेल तेलाचे बनवा नैसर्गिक कंडीशनर, केस होतील मुलायम, करतील शाईन - Marathi News | Natural Coconut Conditioners For Lustrous, Shiny Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडे कंडीशनर कशाला, खोबरेल तेलाचे बनवा नैसर्गिक कंडीशनर, केस होतील मुलायम, करतील शाईन

Natural Coconut Conditioners For Lustrous, Shiny Hair खोबरेल तेलाचे बनवा घरगुती नैसर्गिक कंडिशनर, याच्या वापरामुळे केसांची समस्या होईल कमी ...

कंगवा फिरवताच केस तुटतात? शॅम्पूमध्ये हा पदार्थ मिसळा, एका दिवसात केस होतील शायनी - Marathi News | How to stop hair fall : How to use shampu for hair fall control How to Use an Anti Hair Fall Shampoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगवा फिरवताच केस तुटतात? शॅम्पूमध्ये हा पदार्थ मिसळा, एका दिवसात केस होतील शायनी

How to stop hair fall : कंगवा फिरवल्यानंतर बरेच केस कंगव्यात अडकतात तर खाली पडतात. त्यात जर केसांमध्ये गुंता झाला असेल तर गुंता सोडवताना बरेच केस गळतात. ...

केस गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा वापरुन हेअर टॉनिक केसांना लावा; भराभर वाढतील केस  - Marathi News | Onion Oil for Hair Growth : Onion Oil for Hair, Benefits, How to Use and Make at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा वापरुन हेअर टॉनिक केसांना लावा; भराभर वाढतील केस  

Onion Oil for Hair Growth : कांद्याच्या केसांच्या मास्कने केस दाट होऊ शकतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कांद्याच्या रसात लिंबाचा रस आणि आवळा पावडर घाला. ...

केसांना लावा झेंडूच्या फुलांचा मास्क, चिप्पू चिप्पू केस होतील सुंदर - पाहा कसे लावायचे.. - Marathi News | Benefits of Marigold Hair Mask For Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांना लावा झेंडूच्या फुलांचा मास्क, चिप्पू चिप्पू केस होतील सुंदर - पाहा कसे लावायचे..

Benefits of Marigold Hair Mask For Hairs झेंडूच्या पाकळ्यांचा बनवा हेअर मास्क, केस करतील शाईन, होतील बाउन्सी ...