लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
पावसात भिजल्यामुळे केसांना घाण वास येतो? 'हे' सोपे उपाय, पावसाळ्यातही केस राहतील सुंदर - Marathi News | Hair care In Monsoon : How to avoid scalp odour during monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसात भिजल्यामुळे केसांना घाण वास येतो? 'हे' सोपे उपाय, पावसाळ्यातही केस राहतील सुंदर

Hair care In Monsoon : पावसाच्या दिवसांत डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. या समस्येला Smelly Hair Syndrome म्हणतात. त्यामुळे हा त्रास होऊ नये म्हणून कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दल खास टिप्स आम्ही देत आहोत. ...

सगळे उपाय केले तरी केसगळती थांबत नाही? ६ उपाय - डॉक्टरांचा सल्ला, केस होतील दाट-लांब - Marathi News | reasons for hair loss in women blood test for hair thinning doctor recommended tests for hair loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सगळे उपाय केले तरी केसगळती थांबत नाही? ६ उपाय - डॉक्टरांचा सल्ला, केस होतील दाट-लांब

blood test for hair thinning : hair fall diagnosis and treatment: डॉक्टर म्हणतात की, आपल्याला वारंवार केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ६ ब्लड टेस्ट करुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. ...

लिव्हरचा काही आजार असल्याने तर गळत नाहीत तुमचे केस? ‘ही’ एक चूक पडू शकते महागात - Marathi News | Liver health can cause of hairfall content creator tells 3 spices for detox liver good hair health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिव्हरचा काही आजार असल्याने तर गळत नाहीत तुमचे केस? ‘ही’ एक चूक पडू शकते महागात

Hairfall : आजकाल महिलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढली आहे. जर लिव्हर ठीक नसेल तर केस गळतात. लिव्हरसंबंधी एक चूक तुमच्या केसांचं नुकसान करू शकते.  ...

केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील - Marathi News | hair fall while combing reduce hair breakage tips daily hair care routine for strong hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस विंचरताच केसांची मोठी गुंतवळ हातात येते? ५ सोपे बदल, केसांच्या सगळ्या तक्रारीच संपतील

hair fall home remedies: causes of hair breakage : काही घरगुती उपायांसोबत आपल्याला रोजच्या जीवनात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे केसांची योग्य पद्धतीने काळजी घेता येईल. ...

बागेतील 'या' हिरव्यागार पानांचा करा हेअर मास्क! केसांसाठी वरदान, दिसतील सुंदर-वाढतील भरभर... - Marathi News | Remedies for hair growth How to regrow hair with home remedies Natural Secrets for Rapid Hair Growth in 7 Days Hair Roll On Mask | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बागेतील 'या' हिरव्यागार पानांचा करा हेअर मास्क! केसांसाठी वरदान, दिसतील सुंदर-वाढतील भरभर...

Remedies for hair growth : How to regrow hair with home remedies : Natural Secrets for Rapid Hair Growth in 7 Days : Hair Roll On Mask : केसांची खुंटलेली वाढ झपाट्याने होण्यासाठी खास घरगुती 'रोल ऑन हेअर मास्क'.... ...

'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट! - Marathi News | Hair Oil Company Stock Surges 20% Bajaj Consumer Care Shares Rocket, Investors Gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!

Bajaj Consumer Care : शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचे आवाहन केल्याच्या बातमीचा बाजारावर परिणाम झाला. ...

केस लांब- दाट आणि मजबूत करतात अळशीच्या बिया, खर्च १० रुपये-पाहा लावण्याची योग्य पद्धत! - Marathi News | How to use flaxseed for strong and shiny hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस लांब- दाट आणि मजबूत करतात अळशीच्या बिया, खर्च १० रुपये-पाहा लावण्याची योग्य पद्धत!

Flaxseed for hair : केसांची काळजी घेण्यासाठी अळशीच्या बिया कशा वापराव्या हे जाणून घेऊया. अळशीच्या बिया केसांसाठी तीन पद्धतीनं वापरू शकता.  ...

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने केसांना लावतात कांद्याचा रस, योग्य पद्धत पाहा- केसांची होईल वाढ - Marathi News | 90% people apply onion juice to hair the wrong way how to use onion juice for hair onion juice for hair growth tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने केसांना लावतात कांद्याचा रस, योग्य पद्धत पाहा- केसांची होईल वाढ

onion hair mask benefits: boost hair growth naturally: common mistakes in hair care: कांद्याचा रस नवीन केस वाढवण्यास मदत करु शकतात का? याविषयी जाणून घेऊया. ...