तूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...