लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

Rain alert today: आज विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज,उर्वरित राज्यात.. - Marathi News | Rain alert today: Unseasonal rain with hail forecast in Vidarbha today, rest of the state.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert today: आज विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज,उर्वरित राज्यात..

हवमान विभागाने काय दिला हवामान अंदाज, जाणून घ्या.. ...

राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती? - Marathi News | 7.5 thousand hectares of agriculture in the state were damaged due to bad weather, how much in which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती?

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला  ...

Rain alert: राज्यात उत्तर पूर्व जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीचा यलो अलर्ट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Rain alert: Yellow alert of rain and hailstorm in north eastern districts of the state, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert: राज्यात उत्तर पूर्व जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीचा यलो अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. ...

Weather Update राज्यात पावसाचा अंदाज; कुठे गारपीट होण्याची शक्यता - Marathi News | Weather Update Rain forecast in the state; Where there is a chance of hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update राज्यात पावसाचा अंदाज; कुठे गारपीट होण्याची शक्यता

येत्या ७२ तासांमध्ये पुण्यात हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगावात ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ...

बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान - Marathi News | Hailstorm lashed Beed district; Heavy damage to crops and orchards due to unseasonal rains | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान

धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्याने मोठे नुकसान झाले आहे ...

Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of unseasonal rain in Khandesh, Marathwada and Vidarbha districts, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

हे अवकाळीचे वातावरण अजून तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. ...

पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं - Marathi News | Rain and hail forecasts quickly circulated on social media and so did the grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं

एखाद्या पिकांवर काही मिनिटांत व्हायरस यावा तसा पाऊस व गारपीट होण्याचा अभ्यासकांचा अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला तशी द्राक्ष उत्पादकांच्या खिशाला कात्री लागली. ...

अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A sudden storm blows the leaves off the hut, the farmer dies from the hailstorm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ...