लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

वादळाचा तडाखा! भिंतींच्या ढिगाऱ्यात दबून मायलेकाचा मृत्यू - Marathi News | The impact of the storm and untimely rain in nagpur! mother-son died after being buried under the rubble of the walls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादळाचा तडाखा! भिंतींच्या ढिगाऱ्यात दबून मायलेकाचा मृत्यू

झाडे कोसळली, विद्युत खांब पडले, वीजपुरवठा खंडित, अनेक वस्त्या मध्यरात्रीनंतरही काळोखात ...

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका - Marathi News | untimely rain with hail; 21 thousand hectares of 912 villages were affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

२६२०० शेतकऱ्यांचे पीक बधित ...

विदर्भात अवकाळी पाऊस, वादळ, गारपिटीचा धुमाकूळ; शेकडाे हेक्टरमधील पिकांचे नुकसान - Marathi News | Unseasonal rain, hailstorm hits Vidarbha; farmers face loss of crops in hundreds of hectares | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात अवकाळी पाऊस, वादळ, गारपिटीचा धुमाकूळ; शेकडाे हेक्टरमधील पिकांचे नुकसान

गहू, हरभरा, संत्रा, माेसंबीला फटका ...

परभणीसह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस - Marathi News | Unseasonal rain accompanied by lightning in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीसह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस

या पावसाने ज्वारी पिकाचे नुकसान तर काही ठिकाणी मोसंबी, गहू आडवा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ...

जालन्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान - Marathi News | Hail rain with gale force winds in Jalna; Major damage to fruits farming including crops | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांची धावपळ उडाली. ...

भंडाऱ्यात वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा; तीस घरांचे अंशत: नुकसान - Marathi News | untimely rain with hailstorm damage crops in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा; तीस घरांचे अंशत: नुकसान

साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात जोरदार वादळ सुटले. तर, भंडारा शहरात सोमवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ...

जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत - Marathi News | untimely rain damages crops on 3054 hectares in wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. ...

सावनेर, कामठी, पारशिवनी तालुक्यात पावसासह गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान - Marathi News | heavy rainfall with hailstorm in nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावनेर, कामठी, पारशिवनी तालुक्यात पावसासह गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले. याचा परिणाम पिकांवर होणार असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...