Hailstorm, Latest Marathi News
गारपीटीचा तडाखा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याला सर्वाधिक बसला असून इतर पिकांबरोबर द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची हानी झाली, तरी रबीसाठी या पावसाचा उपयोग कसा होऊ शकेल, याबाबत उपाययोजना. ...
नागपुरात पावसाची रिमझिम, पारा घसरल्याने गारवा वाढला ...
अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर लासलगाव विंचूर बाजारसमितीत कांदा बाजारभाव वधारले आहेत. ...
गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल ...
काल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर आज व उद्या (२६ व २७) ला त्याची तीव्रता कायम आहे. हवामान अंदाज, पाऊस व गारपीटीचा अंदाज कसा राहिल, ते जाणून घेऊ या. ...
दोन बैलजोड्यांसह ६१ मेंढ्या गतप्राण, झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित ...
सात कोटींच्या शासन मदतनिधीची मागणी ...