गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ...
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सेवारत असणाऱ्या कृषी यंत्रणेने दबावाखाली येऊन चुकीची माहिती पुरविली आणि सरकारने निर्णय घेतला का? जाणून घ्या वास्तव. ...
राज्यात नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांडवड, येवला परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यातही हजारो हेक्टरवरील द्राक्षबागांचे गारपीटीत ... ...
गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...