पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर
Hafiz saed, Latest Marathi News
देशात २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका माझी संघटना जमात-ऊद-दावा एमएमएलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे हाफिज सईदने सांगितले होते. ...
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा संबंध असलेले दवाखाने व शिक्षणसंस्थांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. ...
पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ््या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो. ...
जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला खुलं आव्हान दिलं असून तुम्हाला अटक करायची असेल तर बिनधास्त करा, पण आपण काश्मीरमधील लढा अजिबात थांबवणार नाही असं म्हटलं आहे ...
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदची अटकेच्या भीतीने भंबेरी उडाली आहे. ...
काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी एनआयएनं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावं टाकण्यात आली आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कान उघाडणी केल्यानं आता पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ...