पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ््या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो. ...
जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला खुलं आव्हान दिलं असून तुम्हाला अटक करायची असेल तर बिनधास्त करा, पण आपण काश्मीरमधील लढा अजिबात थांबवणार नाही असं म्हटलं आहे ...