lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाफीज सईद

हाफीज सईद

Hafiz saed, Latest Marathi News

टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरच्या व्यावसायिकाची कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त  - Marathi News | ED seizes property of crores of Kashmir businessman for Terror Funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरच्या व्यावसायिकाची कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त 

व्यावसायिक झहूर अहमद शाह वटाली याची अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. ...

''हाफिज सईदसह 'लष्कर'च्या दहशतवाद्यांविरूद्ध खटला चालवा'' - Marathi News | america gave opinion to pakistan said lashkar terrorists including hafiz saeed should be prosecuted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''हाफिज सईदसह 'लष्कर'च्या दहशतवाद्यांविरूद्ध खटला चालवा''

पाकिस्तानमधून दहशती कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर लगाम घालणे गरजेचे आहे. ...

मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई - Marathi News | Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood declared terrorists under new UAPA law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई

भारताने 'बेकायदा कारवाया प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. ...

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी? - Marathi News | Controversy Over Pakistan PM Imran Khan Poster With Terriost Hafiz Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. ...

दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित - Marathi News | terrorist Hafiz Saeed held guilty by Pakistani court; Transfer of case to Gujarat in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित

पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. ...

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Juridial Custody for 14 days to Hafiz Saeed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे.  ...

हाफिज सईद तुरुंगात नाही, तर अधीक्षकांच्या बंगल्यात मजेत राहतोय - Marathi News | Hafiz Saeed is not in jail, but he is taking VIP treatment in Superintendent's bungalow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईद तुरुंगात नाही, तर अधीक्षकांच्या बंगल्यात मजेत राहतोय

हाफिज सईदला अटक करण्यात आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वताची पाठ थोपटून घेतली होती. ...

'हाफिज सईदची अटक म्हणजे पाकिस्तानी नाटकाचा तिसरा प्रयोग'  - Marathi News | 'Hafiz Saeed arrested is Pakistani drama' Shiv Sena Criticized on Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हाफिज सईदची अटक म्हणजे पाकिस्तानी नाटकाचा तिसरा प्रयोग' 

हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य आहे. ...