रावळपिंडीत कुख्यात दहशतवादी आणि जमात उद दावाचा नेता हाफिज सईद बरोबर एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणा-या आपल्या राजदुतास पॅलेस्टाइनने माघारी बोलावले आहे. ...
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझ सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला मिळत असलेल्या पाठिंब्यात घट झालेली नाही. ...