सईद हा पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत आहे. मोठमोठ्या रॅलींना संबोधित करत आहे. सर्व पुरावे देऊनही पाकिस्तान त्याच्यावर कारवाई न करता त्याला संरक्षण पुरवत आहे. ...
Terrorist Hafiz Saeed: कुख्यात दहशतवादी आणि मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिझ सईद याच्या निकटवर्तीची हत्या झाली आहे. सईदचा निकटवर्तीय असलेल्या मुफ्ती कैसर फारुख याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. ...