लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर

Hadapsar, Latest Marathi News

Pune: मोबाईलवरून हॉटस्पॉट दिले नाही; दारूच्या नशेत चौघांनी केला मॅनेजरचा खून - Marathi News | Hotspot not provided from mobile Four drunken people killed the manager in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मोबाईलवरून हॉटस्पॉट दिले नाही; दारूच्या नशेत चौघांनी केला मॅनेजरचा खून

फायनान्स कंपनीचे मॅनेजर रात्री शतपावली करत असताना दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी त्यांना हॉटस्पॉट मागितले होते ...

Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापुरातील घरी ईडीची कारवाई - Marathi News | ED action at Mangaldas Bandal house in Pune and Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापुरातील घरी ईडीची कारवाई

मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तर विधानसभा निवडणुकीबाबत ते चाचपणी करत होते ...

मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Girlfriend photos go viral 10th class students detained a shocking incident in Pune Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार

मुलीच्या आईने तक्रार दाखल करताच दहावीत शिक्षण घेणाऱ्या ३ अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ...

पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवचरणची दगडाने ठेचून हत्या; हडपसर भागातील धक्कादायक घटना - Marathi News | Notorious gangster Raju Shivcharan stoned to death in Pune Shocking incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवचरणची दगडाने ठेचून हत्या; हडपसर भागातील धक्कादायक घटना

भाच्याने राजुला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही डोक्यात बॉटल मारून जखमी केले ...

Sharad Pawar: पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसमोर महापालिका ठरतीये हतबल; आता नव्या महापालिकेची गरज - शरद पवार - Marathi News | The pune Municipal Corporation is helpless in front of the growing population of Pune Now the need for a new municipal corporation Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसमोर महापालिका ठरतीये हतबल; आता नव्या महापालिकेची गरज - शरद पवार

नवीन महापालिकेच्या बाबतीत सर्वांनी एकत्रित येऊन विचार करायला हवा आणि सामूहिक सहमतीतून याेग्य ताे निर्णय घ्यायला हवा ...

आई रागवल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून मारली उडी, हडपसर मधील घटना - Marathi News | 8th grade girl jumps from 13th floor of building after her mother got angry Incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई रागवल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून मारली उडी, हडपसर मधील घटना

लहान वयातच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड; हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Vandalism of vehicles by throwing them in the air Hadapsar police arrested them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड; हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतले ...

Ashadhi Wari: पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ... - Marathi News | sant tukaram maharaj and sant dnyaneshwar maharaj palkhi is on its way towards Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ...

Ashadhi Wari- वैष्णवांच्या सोहळ्यात वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ...