हडपसर येथील एका व्यक्तीने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. फायनान्स कंपनीत तोटा झाल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
हडपसर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आज (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. ...
रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. ...