रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. ...