स्कॉर्पिओ गाडी जाळणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत असलेल्या आईवर गोळीबार व मुलावर गोळीबारांसह कोयत्याने वार केला. दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. ...
हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या रोकेम कचरा प्रकल्पाच्या मागील परिसरात बुधवारी जेसीबीच्या माध्यमातून साठवलेले आरडीएफचे सपाटीकरण करताना जेसीबीमध्ये शॉर्टसर्किट झाले.त्यामुळे जेसीबीचा डिझेल टँक फूटुन मोठया प्रमाणात आग लागली. ...
हडपसर येथील एका व्यक्तीने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. फायनान्स कंपनीत तोटा झाल्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
हडपसर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आज (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. ...