हडपसर, मराठी बातम्या FOLLOW Hadapsar, Latest Marathi News
दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे ...
आज सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. ...
सकाळी ६ वाजता टिळेकर यांचे मामा वॉकिंग करत असताना चारचाकीतून आलेल्या ४,५ जणांनी त्यांना जबरदस्ती गाडीत घालून अपहरण केले ...
नवनाथ झांजुर्णे यांनी नियाेजनबद्ध आहार, व्यायाम, जाेरावर नुकत्याच बहारीन (मध्य पूर्व) येथे पार पडलेल्या ‘आर्यनमॅन ७०.३’ स्पर्धेत सहभागी हाेत ‘आर्यनमॅन’चा किताब पटकावला ...
अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका करण्यात आली असून घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...
आज मुंबई येथे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारी बाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला. ...
भानगिरेंच्या उमेदवारीसाठी हडपसरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पुणे ते मुंबई पायी वारी केली होती ...
उमदेवारीचा फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तसेच अर्ज भरताना काय काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या ...