लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर, मराठी बातम्या

Hadapsar, Latest Marathi News

पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा - Marathi News | Demanded to return money Restaurant owner takes extreme step 5 people booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; उपाहारगृह चालकाने उचलले टोकाचे पाऊल, ५ जणांवर गुन्हा

व्याजाने पैसे घेतल्यावर उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी चालकाने आरोपींसोबत करार केला, मात्र कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी उपाहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले ...

Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Elderly woman pedestrian and bike rider die in accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत ...

पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा - Marathi News | 1400 kg of cheese made from powder and palm oil seized Raid on manufacturer's warehouse in Manjari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावडर, पामतेलापासून तयार तब्बल १४०० किलो पनीर जप्त; मांजरीत उत्पादकाच्या गोदामावर छापा

गोदामातून १४०० किलो पनीर, १८८० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल जप्त केले ...

हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | A woman construction worker died after falling from the first floor in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू

सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागला ...

Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल! २ मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी - Marathi News | Green signal for extended metro line! Project report of 2 metro lines approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विस्तारित मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल! २ मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी

हडपसर ते लोणी काळभोर हा मेट्रोमार्ग ११.५ किलोमीटर लांबीचा असेल तर हडपसर ते सासवड हा मेट्रोमार्ग ५.५७ किलोमीटर लांबीचा असेल ...

Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार - Marathi News | As many as 300 cats found in a flat Sensational incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार

मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्रस्त रहिवाशांनी केली तक्रार, ४८ तासात मांजरी सदनिकेतून हटविण्याची महापालिकेची नोटीस ...

कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण - Marathi News | Traffic policeman who took action was beaten with slippers by 2 women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण

वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोइंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलताना कारवाईस विरोध करून पोलिसांशी वाद घालण्यास सुुरुवात केली ...

खोदाई करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, हडपसरमधील घटना - Marathi News | Excavating truck hits two wheeler 27 year old youth dies incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोदाई करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, हडपसरमधील घटना

तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, त्याच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले ...