लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर, मराठी बातम्या

Hadapsar, Latest Marathi News

पुण्याच्या ग्रामीण भागातही मेट्रो; भैरोबानाला ते यवत उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोची तरतूद - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Now there will be metro in rural areas of Pune; There will be a flyover from Bhairobana to Yavat, provision for metro on this route - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागातही मेट्रो; भैरोबानाला ते यवत उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोची तरतूद - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भैरोबानाला- हडपसर ते यवत असा सहा पदरी मार्गावर मेट्रोचाही प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने उड्डाणपूल करताना मेट्रो मार्गाचीही तरतूद करण्यात यावी, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत ...

राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल; खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, माजी नगरसेविका आल्हाट यांचा इशारा - Marathi News | Case registered due to political pressure Those making false allegations will be taken to court, warns former corporator Alhat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल; खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, माजी नगरसेविका आल्हाट यांचा इशारा

संपूर्ण प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आल्हाट यांनी सांगितले ...

हडपसरच्या शेवाळेवाडीत भरदिवसा दिसला बिबट्या, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard spotted in broad daylight in Shewalewadi, Hadapsar, atmosphere of fear in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरच्या शेवाळेवाडीत भरदिवसा दिसला बिबट्या, परिसरात भीतीचे वातावरण

परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. ...

Video: एका मिनिटांत सांगते भारतातील १८ राज्यांची राजधानी; २ वर्षांच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल - Marathi News | 2-year-old girl named after India Book of Records who can name the capitals of 18 Indian states in one minute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: एका मिनिटांत सांगते भारतातील १८ राज्यांची राजधानी; २ वर्षांच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

ती जेव्हा अवघ्या १४ महिन्यांची होती. तेव्हापासून तिचे संपूर्ण नाव, पत्ता, तिच्या वडिलांचा, आईचा व आजोबाचा मोबाइल नंबर तोंडपाठ आहे. ...

हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा - Marathi News | Extortion case registered against gangster Tipu Pathan and his associates who created terror in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा

गुंड टिपू पठाण अणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...

गतिरोधकावरून गाडी व्हायबल झाली; दुचाकीस्वाराचा एसटीच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू - Marathi News | The vehicle became unstable due to a speed bump; the bike-riding employee died on the spot after falling under the wheels of the ST | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतिरोधकावरून गाडी व्हायबल झाली; दुचाकीस्वाराचा एसटीच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू

गाडीचा आरसा एसटीच्या मागील बाजूस घासल्याने तो मागच्या चाकाखाली आला. मात्र त्याच्या गाडीला काही झाले नाही ...

कुख्यात गुंड टिपू पठाणच्या अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम काळेपडळ पोलीसांनी केले उध्वस्थ - Marathi News | The construction of the unauthorized office of the notorious gangster Tipu Pathan was demolished by the black-clad police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड टिपू पठाणच्या अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम काळेपडळ पोलीसांनी केले उध्वस्थ

सय्यदनगर भागात बेकायदेशीर बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण पोलिसांनी उध्वस्त केले ...

Pune Rain: पुण्यात पावसाचं थैमान! उपनगर, ग्रामीण भागात मुसळधार, रस्त्यांवर नदी, घरात शिरले पाणी - Marathi News | Heavy rain in Pune! Torrential rain in suburbs, rural areas, rivers on roads, water entering houses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाचं थैमान! उपनगर, ग्रामीण भागात मुसळधार, रस्त्यांवर नदी, घरात शिरले पाणी

पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातलेलं पाहायला मिळत असून कालपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे ...