आजच्या काळात ऋतू कोणताही असो पाण्याची कमतरता ही कायमच जाणवते. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Read More
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी शीतल अहिरराव चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात ही समाजप्रबोधन घडवत असून नाशिक मधील उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृह व बालगृहातील गरीब-अनाथ मुलांना 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट दाखवून आनंद घेतला. ...
'H2O' हे या चित्रपटाचे ब्रीद असुन या चित्रपटाचा विषयच मुळी काळजाला हात घालणारा आहे. अनेक दिवसांनी एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. ...
सुप्रित निकम 'विठ्ठला शप्पथ' या मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. सुप्रितचे आगामी मराठी चित्रपट 'बोनस,' 'कटिबंध', 'ईमेल-फिमेल' प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ...
अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ...