शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्ञानवापी मशीद

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.

Read more

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque Controversy: “उद्‌ध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलण्यात काहीही अर्थ नाही”: सद्गुरू

राष्ट्रीय : 'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल

राष्ट्रीय : Gyanvapi Case: ‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशीद प्रकरण! 1991 वरशिप अॅक्ट लागू होणार? उद्या दुपारी होणार निर्णय

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही, समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य

राष्ट्रीय : ज्ञानवापी खटला जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित; ‘ती’ जागा सुरक्षित, नमाजवर बंदी नाही!

राष्ट्रीय : ‘ज्ञानवापी’ची सुनावणी तातडीने पूर्ण करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, ८ आठवड्यांची मुदत

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापीत आढळलेल्या शिवलिंगवर हिरा होता, मुघलांनी तो काढून घेतला, हिंदू पक्षाचा दावा

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: शुक्रवारच्या नमाजासाठी ज्ञानवापीत शेकडो लोकांची गर्दी, पोलिसांनी केले परत जाण्याचे आवाहन

राष्ट्रीय : ज्ञानवापी: शुक्रवारच्या नमाजपूर्वी मशीद कमिटीचं आवाहन, वुझुखान्यासंदर्भात केलं असं भाष्य