काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे 22 ऑगस्ट 2018 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. Read More