लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरु पौर्णिमा

Guru Purnima News in Marathi | गुरु पौर्णिमा मराठी बातम्या

Guru purnima, Latest Marathi News

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. 
Read More
Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला 'या' चुका अवश्य टाळा; अन्यथा गुरुउपासनेचे फळ मिळणार नाही! - Marathi News | Guru Purnima 2024: Must Avoid 'These' Mistakes On Guru Purnima; Otherwise there will be no fruit of Guru worship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला 'या' चुका अवश्य टाळा; अन्यथा गुरुउपासनेचे फळ मिळणार नाही!

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला गुरु उपासना कशी करावी, कोणाची करावी आणि कधी करावी यासंदर्भात इत्थंभूत माहिती जाणून घ्या! ...

अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार! - Marathi News | 8 auspicious yoga on guru purnima 2024 these 9 zodiac signs get guru blessings and many benefits success prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार!

गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. या योगात केलेले गुरुपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. कोणत्या भाग्यवान राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

Guru Purnima 2024: गुरु न केल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अडथळे येतात का आणि कोणते? वाचा! - Marathi News | Guru Purnima 2024: Does not having a Guru lead to obstacles in personal life and which ones? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2024: गुरु न केल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अडथळे येतात का आणि कोणते? वाचा!

Guru Purnima 2024: गुरु कसे शोधायचे आणि कोणते गुरु खरे मानायचे हा संभ्रम मनात असल्यामुळे अनेक जण गुरु करत नाहीत; यासंदर्भात पाडलेल्या शंकांचे निरसन करणारा लेख! ...

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला 'या' पाच पैकी एक गुरुमंत्र म्हणा आणि गुरुकृपा मिळवा! - Marathi News | Guru Purnima 2024: Chant one of 'these' five Guru Mantras on Guru Purnima and get Guru's grace! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला 'या' पाच पैकी एक गुरुमंत्र म्हणा आणि गुरुकृपा मिळवा!

Guru Purnima 2024: २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यादिवशी गुरुकृपेचा दिलेला मंत्र तुम्हाला मोठा लाभ देईल! ...

Guru Purnima 2024 गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र पारायण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा, तितकेच पुण्य मिळवा! - Marathi News | know about bavan shloki gurucharitra in marathi and recite on guru purnima 2024 and get auspicious blessings of dattaguru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र पारायण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा, तितकेच पुण्य मिळवा

Bavan Shloki Gurucharitra On Guru Purnima 2024: संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. याच्या पठणाने गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभू शकते, असे सांगितले जाते. ...

Guru Purnima 2024: यंदा गुरुपौर्णिमेला 'या' तीन गुरूंचे पूजन करायला विसरू नका; आयुष्यभर मिळेल लाभ! - Marathi News | Guru Purnima 2024: Don't forget to worship 'these' three Gurus on Guru Purnima this year; Benefit for life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2024: यंदा गुरुपौर्णिमेला 'या' तीन गुरूंचे पूजन करायला विसरू नका; आयुष्यभर मिळेल लाभ!

Guru Purnima 2024: यंदा २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे,त्यानिमित्ताने 'या' तीन गुरुंची केलेली पुजा मोठा लाभ देणारी ठरेल. ...

गुरुः साक्षात परब्रह्म... गुरुकृपेचे आपले अनुभव आम्हाला पाठवा, 'लोकमत भक्ती'द्वारे 'गुरुमहिमा' जगात पोहोचवा! - Marathi News | Guru Purnima 2024: Guru: Sakshat Parbrahm... Send us your experiences of Guru's grace, bring 'Guru Mahima' to the world through 'Lokmat Bhakti'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुः साक्षात परब्रह्म... गुरुकृपेचे आपले अनुभव आम्हाला पाठवा, 'लोकमत भक्ती'द्वारे 'गुरुमहिमा' जगात पोहोचवा!

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेनिमित्त लोकमत भक्तीच्या वाचकांसाठी सुवर्ण संधी, आपले अनुभव आमच्याकडे पाठवण्याची आणि फोटोसह प्रसिद्धी मिळवण्याची; सविस्तर वाचा! ...

Guru Purnima 2023: शिष्यानी गुरुंना 'ही' भेट दिली असता ते खुश होतात; सांगताहेत सद्गुरु! - Marathi News | Guru Purnima 2023: Gurus are pleased when disciples present 'this'; Says Sadhguru! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2023: शिष्यानी गुरुंना 'ही' भेट दिली असता ते खुश होतात; सांगताहेत सद्गुरु!

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेची भेट म्हणून गुरु शिष्याने परस्परांना कोणती भेट दिली पाहिजे याबद्दल सद्गुरु यांनी खुलासा केला आहे.  ...