Guru Purnima News in Marathi | गुरु पौर्णिमा मराठी बातम्या FOLLOW
Guru purnima, Latest Marathi News
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. Read More
शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. ...
आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. ...
प्राचीन हिंदू धर्माचे ‘गुरू’ हे अविभाज्य अंग असले तरी गुरूंच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा बौद्ध आणि जैन धर्माकडून घेण्यात आली आहे. ...
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली आहेत, अशा मुनींना वंदन करण्याचा व त्यांच्याप्रति कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा करण्याचा हा मंगलमय दिवस असतो. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये गुरु-शिष्याचे न ...
खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. ...