Guru Purnima News in Marathi | गुरु पौर्णिमा मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Guru purnima, Latest Marathi News
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. Read More
Guru Purnima 2025: गुरूंची केवळ सेवा पुरेशी नाही तर गुरु उपदेशाचे पालनही महत्त्वाचे आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची शिकवण अंगी बाणण्याचा प्रयत्न करू. ...
Guru Purnima 2025: अशा या पवित्र स्थळी वर्षभरात कधीही जाऊन दर्शन घेतले तर प्रसन्नच वाटते, परंतु गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तिथे जाता आले तर याहून मोठी पर्वणी काय? ...
Guru Purnima 2025: आपल्या आयुष्याच्या खडतर काळात आपली परीक्षा घेणारे आणि मोबदल्यात भरभरुन सुख देणार्या शनिदेवांना गुरुपौर्णिमेला 'ही' गुरुदक्षिणा द्या. ...