लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुरमीत राम रहीम

गुरमीत राम रहीम

Gurmeet ram rahim, Latest Marathi News

आता हनीप्रीतचा मोबाइल करणार राम रहीमच्या षडयंत्राचा पर्दाफाश - Marathi News | Ram Rahim's conspiracy to expose Honeypreet mobile phones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हनीप्रीतचा मोबाइल करणार राम रहीमच्या षडयंत्राचा पर्दाफाश

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतच्या मोबाइलमुळे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमबद्दल अनेक खुलासे उलगडले जाण्याची शक्यता आहे. अनेक षडयंत्रांचा पर्दाफाश करण्यातही पोलिसांना मदत मिळणार आहे.   ...

हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू - Marathi News | Yes, Panchkula Violence Violence! Honeypreet agreed that the charges against him, 35 were deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भकडल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी ...

पोलिसांच्या पाच तासांच्या चौकशीत हनीप्रीत झाली घामेघूम, नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता  - Marathi News | In the five-hour police investigation, Honeypreet was likely to be involved in a ghomeghoom, narco test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या पाच तासांच्या चौकशीत हनीप्रीत झाली घामेघूम, नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता 

पंचकुलामधील सेक्टर-23 पोलीस स्थानकात एसआयटीने जवळपास पाच तास हनीप्रीतची चौकशी केली. पाच तासांच्या चौकशीनंतर हनीप्रीत आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगू लागली. यानंतर एसआयटीने आपली चौकशी थांबवली. ...

दीर्घायुष्यासाठी बलात्कारी बाबा शेकडो महिलानां करायला लावत होता करवा चौथ व्रत - Marathi News | For the long life, rapist Baba was making hundreds of women to do the same. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीर्घायुष्यासाठी बलात्कारी बाबा शेकडो महिलानां करायला लावत होता करवा चौथ व्रत

बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर त्याच्या क्रौर्याच्या नवनव्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आज करवा चौथ आहे. ...

बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | Baba Ram Rahim's life imprisonment, two rape victims filed in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे. ...

कोर्टात हात जोडून रडली हनीप्रीत; कोर्टाने सुनावली सहा दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Honeypreet rudely joined the court; Court sentenced to six days police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टात हात जोडून रडली हनीप्रीत; कोर्टाने सुनावली सहा दिवसांची पोलीस कोठडी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला बुधवारी सकाळी पंचकुला कोर्टात हजर करण्यात आलं. ...

हनीप्रीत म्हणते, तुम्ही दाखवलेल्या हनीप्रीतला मी स्वतःही घाबरायला लागलीये  - Marathi News | Honeypreet says, I used to show you Honeypreet in your hand and I started to scare myself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीप्रीत म्हणते, तुम्ही दाखवलेल्या हनीप्रीतला मी स्वतःही घाबरायला लागलीये 

टीव्हीवर ढसाढसा रडली हनीप्रीत, म्हणाली हिरोइन कधीच बनायचं नव्हतं. मला देशद्रोही म्हटलं गेलं हे साफ चुकीचं आहे. जी मुलगी तिच्या वडिलांसोबत देशभक्तीबाबत बोलायची ...

फरार हनीप्रीत अखेर आली समोर; म्हणते माझं आणि राम रहीमचं नातं पवित्र - Marathi News | Hari Pripad absconded; My relationship with me and Ram Rahim is sacred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फरार हनीप्रीत अखेर आली समोर; म्हणते माझं आणि राम रहीमचं नातं पवित्र

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत दिर्घ काळानंतर समोर आली आहे. ...