शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

मुंबई : एसटी बँकेच्या संचालकांचे घूमजाव! बंडखोरीनंतर सदावर्तेंना पुन्हा समर्थन

मुंबई : जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका

मुंबई : बिग बॉस हिंदीवाले २ महिने माझ्यामागे फेऱ्या मारत होते?; सदावर्तेंची बॉलिवूड की बात

फिल्मी : 'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ?

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; सदावर्तेंवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बरसले!

महाराष्ट्र : “मनोज जरांगे स्वतःला कोण समजतात, बॅरिस्टर की ॲटर्नी जनरल”; गुणरत्न सदावर्तेंची थेट विचारणा

कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे एसटी बँकेच्या १२ संचालकांचे बंड - संतोष शिंदे 

महाराष्ट्र : ५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर सदावर्तेंची प्रतिक्रिया

यवतमाळ : अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

कोल्हापूर : सदावर्ते यांच्याविरोधात बंड; एसटी बँकेचे 14 संचालक नॉट रिचेबल